आर्टिकल, बातम्या, फोटो, व्हिडीओ या सर्व गोष्टी शोधण्यासाठी आपण गुगलचा वापर करतो.
Picture Credit: Pinterest
गुगलवर सर्च करताना काही सामान्य चुका टाळणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
अतिशय मोठ्या वाक्यांचा वापर करण्यापेक्षा लहान आणि नेमके शब्द वापरा.
Picture Credit: Pinterest
चुकीचे शब्द किंवा वाक्य वापरू नका. स्पेलिंग तपासून सर्च करा.
Picture Credit: Pinterest
माहिती शोधण्यासाठी नेहमी विश्वासार्ह संकेतस्थळाचा वापर करा.
\Picture Credit: Pinterest
तुम्ही सर्च केलेल्या विषयावरील लेटेस्ट आणि नवीन माहिती वाचा.
Picture Credit: Pinterest
स्क्रीनवर दिसणाऱ्या जाहिरातींवर क्लिक करणं टाळा.
Picture Credit: Pinterest
कोणत्याही विषयावरील संवेदनशील माहिती शोधताना सावध राहा.
Picture Credit: Pinterest