सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करणं अतिशय सामान्य झाले आहे.
Picture Credit: Pinterest
ऑनलाईन पेमेंट करताना काही चूका टाळणं अत्यंत गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही गुगल पे आणि फोनपेचा वापर करत असाल तर सावध राहणे गरजेचे आहे.
Picture Credit: Pinterest
तुमचा यूपीआय पिन कोणालाही सांगू नका.
Picture Credit: Pinterest
यूपीआय पिन पैसे पाठवताना लागतो, पैसे मिळवताना नाही.
Picture Credit: Pinterest
अनोळखी व्यक्तीच्या पेमेंट रिक्वेस्ट स्विकारू नका.
\Picture Credit: Pinterest
क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दुकानदाराचे किंवा व्यक्तीचे नाव नक्की तपासा.
Picture Credit: Pinterest
पेमेंट पूर्ण झाले नाही तर अकाऊंटमधून पैसे कट झाले असतील तर बँकेला कळवा.
Picture Credit: Pinterest