मायक्रोव्हेव वापरता, चुका टाळा

Life style

19 November 2025

Author:  शिल्पा आपटे

पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोव्हवचा वापर सर्रास केला जातो

मायक्रोव्हेव

Picture Credit:  Pinterest

मात्र, मायक्रोव्हेव वापरणं आरोग्यासाठी घातक ठरू शकते

आरोग्यासाठी घातक

Picture Credit: Pinterest

मायक्रोव्हेव वापरताना काही चुका करणं टाळावं

चुका टाळा

Picture Credit: Pinterest

मायक्रोव्हेवसाठी डिझाइन करण्यात आलेली योग्य भांडी वापरा

योग्य भांडी वापरा

Picture Credit: Pinterest

प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये पदार्थ गरम केल्यास हानिकारक ठरते

प्लास्टिक भांडी

Picture Credit: Pinterest

एकसारखं अन्न गरम केल्यास ते आरोग्यासाठी नुकसानदायक ठरते

किती वेळा गरम करावे?

Picture Credit: Pinterest

फॉइल पेररमध्ये पदार्थ गरम करू नका, मायक्रोव्हेवला नुकसान होते

फॉइल पेपर

Picture Credit: Pinterest

सिरामिक किंवा काचेची भांडी, कंटेनर वापरा

सिरामिक, काचेची भांडी

Picture Credit: Pinterest