www.navarashtra.com

Published Feb 19,  2025

By  Shilpa Apte

रक्तदान केल्यानंतर या गोष्टी चुकूनही करू नका

Pic Credit -  iStock

रक्तदान केल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्या

पाण्याची कमतरता

रक्तदानानंतर लोहाची कमतरता होऊ शकते, भोपळ्याच्या बिया, डाळिंबाचा ज्यूस, पालक खा

हेल्दी डाएट

रिकाम्या पोटी राहू नका, अशक्तपणा येतो, फळं, शहाळं, हरभरा, खा

पोट रिकामं ठेवू नका

रक्तदानानंतर अशक्तपणा येतो, वर्कआउट, जड सामान उचलू नका

जड काम टाळा

रक्तदानानंतर आराम करणं गरजेच आहे, चक्कर आणि अशक्तपणा येतो

आराम करा

रक्तदान केल्यानंतर 24 तास अल्कोहोल, स्मोकिंग करणं टाळावं

अल्कोहोल टाळा

रक्तदान केल्यानंतर लगेच बँडेज काढू नका.

बँडेज टाळा

खजुराचं Ice-Cream खाल तर बोटंच चाटत रहाल!