www.navarashtra.com

Published Feb 18,  2025

By  Shilpa Apte

खजुराचं Ice-Cream एकदा खावून तर पाहा, नोट करा रेसिपी

Pic Credit -  Pinterest

खजूराचं Ice-Cream करण्यासाठी सगळ्यात आधी खजूर कोमट दुधात भिजवत ठेवा

खजूर

त्यानंतर खजूराची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा

पेस्ट 

खजुराची तयार पेस्ट गरम दुधामध्ये मिक्स करा

गरम दूध

मंद आचेवर खजूर दुधात वितळेपर्यंत शिजवून घ्या

शिजवून घ्या

आता त्यात कंडेन्स्ड मिल्क, व्हॅनिला किंवा आवडते इसेन्स, दालचिनी पावडर घालून मिक्स करा

कंडेंस्ड मिल्क

त्यानंतर या मिश्रणात फ्रेश क्रीम घालून मिक्स करून फ्रिजरमध्ये ठेवा

फ्रेश क्रीम

Ice-Cream तयार झाल्यानंतर ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करा

ड्रायफ्रूट्स

35 मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा creamy cauliflower soup