नाग पंचमीच्या दिवशी कोणती कामं करू नये हे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
हिंदू धर्मात नागपंचमीला खूप महत्त्व आहे
यंदा नागपंचमी 29 जुलैला साजरी करण्यात येणार आहे
या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यात येते
नागपंचमीला भाज्या चिरू नये असं सांगण्यात आलं आहे
सुई-दोरा वापरणं या दिवशी टाळावं
एवढंच नाही तर लोखंडी वस्तू वापरू नका
असंही म्हणतात की नागपंचमीला चुकीचे शब्द वापरू नये