थंड जेवण पुन्हा गरम करण्याची सवय अनेकांना असते
Picture Credit: Pinterest
मात्र, काही पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खावू नये, तब्बेत बिघडेल
भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास पोटात गॅस, उलटी, फूड पॉइजनिंग होते
पालकामध्ये नायट्रेट असते पुन्हा पुन्हा गरम करून खाणं टाळा
मशरूम पुन्हा गरम करून खाल्ल्यास पोटदुखी, गॅस या समस्या होतात
चिकन पुन्हा पु्न्हा गरम करून खाणं टाळावं, त्यामुळे पोट भरलेले राहते
उकडलेली किंवा फ्राय केलेली अंडी पुन्हा गरम करू नका
बटाटा गरम करून खाल्ल्यास निगेटिव्ह परिणाम होतो