आपण आपल्या वेगवेगळ्या कामासाठी रोज लॅपटॉपचा वापर करतो
Picture Credit: Pinterest
अनेकदा कितीही चार्ज केला तरी लॅपटॉपची बॅटरी खूप लवकर संपते
Picture Credit: Pinterest
लॅपटॉपची बॅटरी लाईफ चांगली राहावी यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
Picture Credit: Pinterest
लॅपटॉपची बॅटरी लाईफ चांगली ठेवण्यासाठी 20:80 चा नियम लक्षात ठेवा
Picture Credit: Pinterest
तुमच्या लॅपटॉपची बॅटरी 20 टक्क्यांहून कमी आणि 80 टक्क्यांहून जास्त चार्ज करू नका
Picture Credit: Pinterest
हा नियम तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाईफ चांगली ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे
हा नियम फॉलो केल्यानंतर लॅपटॉप चार्ज होत नसेल सर्विस सेंटरमधे घेऊन जा
बॅटरी डेमेज झाली असेल तर लगेच बदलून घ्या