लॅपटॉप केवळ किंमत बघून नाही तर परफॉर्मन्स आणि स्पीड बघून खरेदी करा.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला कोणत्या कारणासाठी लॅपटॉप पाहिजे आहे, याचा विचार करा आणि त्यानंतर लॅपटॉपची निवड करा.
Picture Credit: Pinterest
Intel i5 / Ryzen 5 किंवा त्यापेक्षा चांगला प्रोसेसर असलेला लॅपटॉप खरेदी केल्यास स्मूथ परफॉर्मन्स मिळतो.
Picture Credit: Pinterest
सामान्य वापरासाठी 8GB आणि हेवी वापरासाठी 16GB रॅम असलेल्या लॅपटॉपची निवड करा.
Picture Credit: Pinterest
SSD मुळे लॅपटॉप जलद सुरू होतो आणि हँग कमी होतो.
Picture Credit: Pinterest
लॅपटॉपमध्ये किमान 6 ते 8 तासांचे बॅटरी बॅकअप ऑफर केले जात असेल याची खात्री करा.
\Picture Credit: Pinterest
लॅपटॉपमध्ये Full HD (1080p) डिस्प्ले असल्यास डोळ्यांना त्रास होणार नाही.
Picture Credit: Pinterest
लॅपटॉपचे फीचर्स तपासा, तुमची गरज लक्षात घ्या आणि यानंतरच लॅपटॉप खरेदी करा.
Picture Credit: Pinterest