स्मार्टफोन खरेदी करताना या चूका करू नका 

Science Technology

28 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

फीचर्स, परफॉर्मंस आणि किंमत या सर्वांचा विचार करून नवीन स्मार्टफोन खरेदी करा

विचार करा

Picture Credit: pinterest

गेमिंग, कॅमेरा की बॅटरी स्मार्टफोनच्या बाबतीत तुमच्या गरजा लक्षात घ्या. 

गरजा लक्षात ठेवा

Picture Credit: pinterest

नव्या स्मार्टफोनचा प्रोसेसर पावरफुल अत्यंत गरजेचं आहे. 

प्रोसेसरकडे लक्ष द्या

Picture Credit: pinterest

नव्या स्मार्टफोनमध्ये किमान 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणं गरजेचं आहे. 

स्टोरेज तपासा

Picture Credit: pinterest

स्मार्टफोनमधील सेन्सर, ओआयएस, सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनवर लक्ष द्या. 

सेन्सर बघा

Picture Credit: pinterest

स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असणं गरजेचं आहे. 

बॅटरी तपासा

Picture Credit: pinterest

तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट असणं गरजेचं आहे. 

फास्ट चार्जिंग सपोर्ट

Picture Credit: pinterest

ऑफर्स तपासा

Picture Credit: pinterest

नवीन स्मार्टफोन खरेदी करताना इतर ठिकाणी असलेल्या ऑफर्स तपासा.