AI वापरताना टाळा या चुका

Science Technology

6 February 2026

Author:  हर्षदा जाधव

आधार नंबर, बँक डिटेल्स, पासवर्ड किंवा ओटीपी सारखी माहिती कधीही AI सोबत शेअर करू नका. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

AI ने दिलेली माहिती 100 टक्के बरोबर असतेच असं नाही, त्यामुळे सर्वात आधी पडताळणी करा. 

माहिती पडताळा

Picture Credit: Pinterest

AI वर अवलंबून राहू नका

ऑफिस किंवा अभ्यासासाठी AI ची मदत घ्या, पण पूर्णपणे अवलंबून राहू नका 

Picture Credit: Pinterest

AI ने दिलेल्या कंटेटचा जशाच तसा वापर केल्यास ड्यूप्लिकेट कंटेट होऊ शकतो

ड्यूप्लिकेट कंटेट

Picture Credit: Pinterest

फ्री AI टूल्सचा वापर करताना सर्वात आधी प्रायव्हसी पॉलिसी वाचा

प्रायव्हसी पॉलिसी 

Picture Credit: Pinterest

AI अतिवापर केल्यास तुमची क्रिएटीव्हिटी कमी होऊ शकते

क्रिएटीव्हिटी कमी होईल

\Picture Credit: Pinterest

AI ने दिलेल्या फोटोचा वापर करताना कॉपिराईट नियम तपासा

कॉपिराईट नियम वाचा

Picture Credit: Pinterest

AI चा चुकीचा वापर केल्यास डेटा चोरी, चुकीची माहिती, सायबर फसवणूक सारख्या घटना घडू शकतात.

सायबर फसवणूक

Picture Credit: Pinterest