बजेटमध्ये आणि नवीन लॅपटॉपपेक्षा 30–50 टक्यांहून कमी किंमतीत एक चांगले डिव्हाईस खरेदी करू शकता.
Picture Credit: Pinterest
ऑफीस किंवा बेसिक कामांसाठी सेकंड हँड लॅपटॉप खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.
Picture Credit: Pinterest
सेकंडहँड किंवा वापरलेला लॅपटॉप खरेदी केल्यास इलेक्ट्रॉनिक कचरा कमी होतो.
Picture Credit: Pinterest
सेकंडहँड लॅपटॉपची बॅटरी हेल्थ खराब असू शकते, त्यामुळे जास्तीचा खर्च करावा लागू शकतो.
Picture Credit: Pinterest
सेकंडहँड लॅपटॉपला वॉरंटी नसते त्यामुळे दुरुस्तीचा खर्च वाढू शकतो.
Picture Credit: Pinterest
काहीवेळेस गरम होणे, मंद कामगिरी, कीबोर्ड/डिस्प्ले समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
\Picture Credit: Pinterest
जर तुम्ही अत्यंत जुने वर्जन खरेदी केले तर नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स मिळत नाहीत.
Picture Credit: Pinterest
सेकंडहँड लॅपटॉप खरेदी करताना बॅटरी हेल्थ, परफॉर्मंस, चार्जर सर्वकाही तपासून घ्या.
Picture Credit: Pinterest