Published Dec 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पाम ऑइल आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्यामुळे हे चिप्स आरोग्याला हानी पोहोचवतात
5 हेल्दी आणि टेस्टी चिप्सचा ऑप्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात
केळ्याचे चिप्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
फायबर आणि पोटॅशिअमयुक्त बीटरूट चिप्स हेल्दी स्नॅक्स ऑप्शन आहे
व्हिटामिन सी आणि ई गुणांनी भरपूर गाजराचे चिप्स स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात
डायटिंग करत असाल तर रताळ्याचे चिप्स चांगला ऑप्शनआहे
.
मूग आरोग्यासाठी पौष्टिक असतात, त्यामुळे त्याचे चिप्सही हेल्दी असतात
.