Harley Davidson ची Nightster बाईक; कार इतके पॉवरफुल इंजिन

Automobile

12 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

आधुनिक, एंट्री लेव्हल क्रूझर

Harley Davidson Nightster ही एक आधुनिक, एंट्री लेव्हल क्रूझर आहे. जी पारंपारिक स्पोर्टस्टरचा वारसा पुढे चालवते.

Picture Credit: Pinterest

व्ही-ट्विन इंजिन

ही पहिली मोटरसायकल होती जिला नवीन रेव्होल्यूशन मॅक्स ९७५ टी लिक्विड-कूल्ड, व्ही-ट्विन इंजिन आहे.

Picture Credit: Pinterest

७९ एचपी आणि ९५ एनएम टॉर्क

हे ७९ एचपी आणि ९५ एनएम टॉर्क निर्माण करते. यात एक पूर्णपणे नवीन आणि हलकी चेसिस असून जी इंजिनला फ्रेमचा एक महत्त्वाचा भाग म्हणून वापरते.

Picture Credit: Pinterest

हीचे वजन सुमारे २२१ किलो आहे. ४३ एमएमचा पीक टॉर्क निर्माण करते.

वजन

Picture Credit: Pinterest

इंधन टाकी सीटखाली आहे आणि पारंपारिक इंधन टाकीच्या जागेच्याऐवजी एअर बॉक्स बसवला आहे

इंधन टाकी सीटखाली 

Picture Credit: Pinterest

सीटची उंची ७०५ मिमी असून ती सहज हाताळता येण्याजोगी आहे.

सीटची उंची

\Picture Credit: Pinterest

नाईटस्टर डिझाइन आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत अतिशय पारंपारिक आणि रेट्रो आहे. याची स्टायलिंग ब्रँडच्या परंपरेपासून प्रेरित, पारंपारिक स्पोर्टस्टर सिल्हूट आहे.

पारंपारिक आणि रेट्रो 

Picture Credit: Pinterest

एलसीजी डिस्प्ले ४ इंचा एलसीजी डिस्प्ले ४ इंचाचा ॲनालॉग इन्स्टुमेंट गेज आहे आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही.

एलसीजी डिस्प्ले ४ इंचा

Picture Credit: Pinterest

तीन रायडिंग मोड्ससह १९ इंचाचे पुढचे आणि १६ इंचाचे मागचे अलाय व्हील्स आहेत.

३ रायडिंग मोड्ससह

Picture Credit: Pinterest

२०२६ च्या मॉडेलसाठी ही गाडी ब्लड ऑरेंज कस्टम, व्हिव्हिड ब्लॉक आणि डार्क बिलियर्ड ग्रे या ३ रंगांमध्ये उपलब्ध आहे. 

२०२६ चे मॉडेल

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW