Published August 22, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
चिमूटभर हळदीचे आरोग्याला खास फायदे
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीइन्फ्लेटरी गुण असतात. आरोग्यासंबंधित अनेक विकार दूर होतात
जखम भरण्यासाठी चिमूटभर हळद तुम्ही लाऊ शकता, त्यामुळे पटकन जखम भरते
.
त्वचेवर चमक येण्यासाठी हळदीत दुधाची मलई घालून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढेल
केस काळे आणि घनदाट बनविण्यासाठी हळदीचा वापर करू शकता. केसांमध्ये शाईन येते
हाडांमधील त्रास आणि जखडपणा कमी करण्यासाठी कोमट पाण्यात हळद मिक्स करून आंघोळ करा
शरीराला येणारी सूज पटकन कमी होते आणि हृदयासाठी फायदेशीर ठरते
अँटी-इन्फ्लेमेटरी गुणामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक वाढण्यास मदत मिळते
रक्तदाब कमी करण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी हळदीचा उपयोग होतो
हळदीचे पाणी वा हळदीचा चहा किडनीमधील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकून डिटॉक्स करण्यास मदत करतात