Published August 01, 2024
By Dipali Naphade
लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाने किमान 1 ग्लास दूध प्यावे
दुधातील कॅल्शियम हाडांना अधिक मजबूती मिळवून देते
.
दुधामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स असून वजन कमी करण्यास मदत करते
एका अभ्यासानुसार, टाईप 2 पासून वाचण्यासाठी नियमित दुधाचे सेवन करावे
दूध पिण्याने हृदयाचे आजार दूर पळतात आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
कार्टिसोल हार्मोनची पातळी कमी करून ताण कमी करण्यासाठी दुधाचा उपयोग होतो
रोज 1 ग्लास दूध पिण्याने अल्जायमरसारख्या आजाराचा धोका टळतो
झोपण्यापूर्वी दूध पिण्याने झोप आणणाऱ्या क्रिप्टोफॅन सेरोटोनिन हार्मोन तयार होण्यास मदत होते