www.navarashtra.com

Published March 19,  2025

By  Shilpa Apte

बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी आयुर्वेदिक पद्धतीने खा डिंक

Pic Credit - iStock

गोंद कतीर हा एक विशिष्ट प्रकारचा डिंक आहे, जो उन्हाळात खाल्ला जातो. शरीरात थंडावा राहतो

डिंक

शरीरात थंडावा राहतो, डिहायड्रेशनपासून संरक्षण होते, दूध किंवा थंड गोष्टींमध्ये मिसळून खावे

फायदे

पहिल्यांदाच हा डिंक खात असाल तर कमी प्रमाणात खावा, जेणेकरून त्रास होणार नाही

योग्य प्रमाण

अँटी-ऑक्सिडंट गुण असतात, पावसाळ्यात खाल्ल्यास पिंपल्स, स्किनचे आजार कमी होण्यास मदत

स्किनसाठी फायदेशीर

पचनसंस्थेसाठी उपयुक्त, बद्धकोष्ठता, एसिडीटी, जळजळ कमी होण्यास उपयुक्त

पचन सुधारते

शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते, त्यामुळे पाण्याची कमतरता भासत नाही

हायड्रेटेड

जास्त प्रमाणात खाल्ल्यास भूक न लागणे, पोटात जण होण्याची समस्या उद्भवू शकते

नुकसान

गोंद कतीरा अर्थातच डिंक दिवसातून एकदाच खावा, नाहीतर नुकसान होते

कधी खावे

रिकाम्या पोटी गुलकंद खाल्ल्याने काय परिणाम होतात?