आषाढात गोड-तळलेले पदार्थ का बनवतात?

Lifestyle

03 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

तळलेले पदार्थ खाणे

तेल किंवा तूप हे वात कमी करण्यास मदत करते. शरीराला ऊर्जा मिळावी आणि पावसाळ्यात उष्णता राहावी म्हणून आषाढात गुळपोळी, भजी, पुरी यांसारखे तळलेले पदार्थ खाण्याची प्रथा आहे.

Picture Credit: Pinterest

पावसामुळे हवेत गारवा आणि ओलावा वाढल्याने सांधेदुखी वा इतर वातविकार बळावतात. 

वात संतुलन 

Picture Credit: Pinterest

आषाढात तळलेले पदार्थ शरीराला आतील बाजूने ऊब आणि ऊर्जा देतात.

उष्णता व ऊर्जा 

Picture Credit: Pinterest

महाराष्ट्रात आषाढ महिन्यात देवीला गोडाचा आणि तळलेल्या पदार्थांचा (उदा. गुलपुऱ्या, भजी) नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.

देवीला नैवेद्य

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात कडकडीत गरम आणि कुरकुरीत खाण्याची नैसर्गिक इच्छा निर्माण होते.

पावसाचा आस्वाद 

Picture Credit: Pinterest

पचनशक्ती व जठराग्नी 

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात हवेतील दमटपणामुळे पचनक्रिया किंवा जठराग्नी मंदावतो. अशा वेळी योग्य प्रमाणात उष्ण आणि स्निग्ध पदार्थ पचनास अनुकूल ठरतात.

अन्न टिकवणे

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात दूषित वातावरणामुळे अन्न लवकर खराब होते. कडक तळून केलेले पदार्थ जास्त दिवस सुरक्षित आणि टिकणारे राहतात