बेकरीसारखी चव आता घरच्या घरी

Life style

2 August 2026

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ एकत्र करून चाळून घ्या.

पीठ चाळून घ्या

Picture Credit: Pinterest

त्यात तूप किंवा बटर आणि पिठीसाखर घालून हाताने चांगले एकजीव करा. इच्छेनुसार वेलची पूडही मिसळा.

बटर आणि पिठीसाखर 

Picture Credit: Pinterest

आवश्यकतेनुसार थोडे थोडे दूध घालून मऊ पण घट्टसर पीठ मळून घ्या.

दूध घाला

Picture Credit: Pinterest

पीठ १५ मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर लाटून आपल्या आवडीच्या आकारात बिस्किटे कापा.

बिस्किटे कापा 

Picture Credit: Pinterest

बेकिंग ट्रेला बटर पेपर लावून त्यावर बिस्किटे थोड्या अंतरावर ठेवा.

बटर पेपर

Picture Credit: Pinterest

ओव्हन १८०°से. वर आधी गरम करून बिस्किटे १५–२० मिनिटे किंवा सोनेरी रंग येईपर्यंत बेक करा.

बेक करा

Picture Credit: Pinterest

बिस्किटे पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवून चहासोबत कुरकुरीत गव्हाच्या बिस्किटांचा आनंद घ्या. 

चहासोबत सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest