Published Jan 14, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सोनं, तूप आणि मधाने सकाळची सुरूवात करा, त्वचेचा लालसरपणा कमी होतो, तजेलदार स्किन
दादीमडी घृत डाळिंब, गायीचं तूप हे एक आयुर्वेदिक सूत्र आहे, डिटॉक्सिफाय होते, रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा कोमट पाण्यातून प्यावे
आम्रपाली चहा रक्त शुद्ध करते आणि तुमची त्वचा चमकदार बनवते. सकाळी रिकाम्या पोटी हे प्या
जास्वंद, हळद, केशर यापासून बनवलेला फेस मास्क स्किनसाठी अत्यंत उपयोगी ठरतो
रात्री झोपण्यापूर्वी केशर सीरमने चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. स्किन मुलायम राहते
ग्लोइंग स्किनसाठी चौरस आहार घेणं, योग्य लाईफस्टाइल गरजेची आहे
व्यायाम केल्याने शरीर फिट राहते, ब्लड सर्कुलेशन वाढते