Published Jan 14, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी कॉफी पिवू नये, कोर्टिसोलची पातळी वाढते, एजिंगची लक्षणं वाढतात
कार्ब्सयुक्त डाएट घेवू नका, त्यामुळे ब्लड शुगर वाढते, सूज वाढण्याची समस्या उद्भवते
डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते, कॉग्निटिव समस्यांवर भर पडतो, त्यामुळे सुरकुत्या येतात
ब्रेड आणि बिस्किटांमध्ये साखर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो
रात्री झोपण्यापूर्वी फोन, लॅपटॉप पाहू नका, मेलाटोनिनवर परिणाम होतो, एजिंगची लक्षणं वाढतात
वॉकिंग न केल्यास शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्सचे हार्मोनल असंतुलन होते. एजिंगसाठी नियमित वॉक करा
अनेक वेळा लोकांशी न बोलल्यामुळे ताणतणाव आणि मूडशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो