भारतीय संस्कृतीत लहान मुलांच्या पायात वाळे घालतात.
Img Source: Pinterest
चांदी किंवा तांब्याचे वाळे घालण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन दृष्टीकोनआहेत.
धार्मिकदृष्टीकोनातून पाहायचं झाल्यास भूतांपासून दूर राहण्यासाठी बाळाच्या पायात वाळे घालतात.
चांदीचे वाळे शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे शरीर थंड राहते.
पायात चांदीचे वाळे घातल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
धार्मिक दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर चांदी मनाचा कारक आहे.
लहान मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि आणि मन शांत ठेवण्यासाठी लहान मुलांच्या पायात वाळे घातले जातात.
मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम व्हावा यासाठी वाळे पायात घातले जातात.लहान मुलांच्या पायात वाळे का घालताात ?