देशभरात अनेक लोक आहेत जे बिअर पित असतात.
Img Source: Pexels
अनेक जणांना वेगवेगळी बिअर पिण्याची आवड असते.
मात्र बिअर प्यायल्याने आरोग्य संबंधित काही समस्या देखील होऊ शकतात.
अशाच अजून जाणारे बिअर प्यायला लोकांचे वजन का वाढत आहे?
बिअरमध्ये कार्बोहायड्रेट आणि अल्कोहोल असते, जे शरीरातील कॅलरीज वाढवते.
जेव्हा तुम्ही बियर पिता तेव्हा तुमच्या शरीरातील लिव्हर, फॅट मेटाबोलाइज करायला सुरुवात करते.
तसंच, बिअर प्यायल्याने भूक देखील वाढते. यामुळे जास्त प्रमाणात अन्नाचे सेवन होते.