Published August 20, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Canva
‘स’वरून मुलींची नावे, खास श्रावणासाठी
श्रावणात जन्म झाल्यामुळे सावनी असे नाव अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरू शकते
रचना अथवा प्रकृती असा अर्थ असणारे हे नाव मुलीसाठी तुम्ही निवडू शकता
.
सहाना हे युनिक नाव असून धैर्य असा या नावाचा अर्थ होतो
श्रावणाच्या हिरव्यागार महिन्यात जन्मलेल्या मुलीचे नाव तुम्ही साविका ठेऊ शकता
स आद्याक्षरावरून सुव्या हे युनिक नाव तुम्ही मुलीसाठी निवडू शकता. ध्वनी, सकाळ असा या नावाचा अर्थ आहे
बुद्धिमान, चमकदार, चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे असा साशिनी या नावाचा अर्थ असून हे अत्यंत वेगळे नाव आहे
स्वईच्छा असा या नावाचा अर्थ असून श्रावणातील या बाळासाठी हे खास नाव तुम्ही निवडू शकता
सरया हे एक मॉडर्न नाव असून त्याचा एक धार्मिक स्त्री असा अर्थ आहे
श्रावणाचा सात्विक महिना सुरू असताना ज्या मुलीचा जन्म झालाय तिच्यासाठी सत्विका असे नाव ठेऊ शकता