Published Sept 11, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
स्वप्नात दिसल्या मृत व्यक्ती, पाळाव्यात या गोष्टी
स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे काही संकेत स्वप्नांद्वारे मिळत असतात
स्वप्नात जर मृत व्यक्ती दिसत असतील तर त्याचा नक्की अर्थ काय आहे? यामुळे घाबरण्याची गरज आहे का?
प्रेमानंद महाराजांच्या सांगण्याप्रमाणे स्वप्नं 3 प्रकारची असतात, त्यापैकी पहिल्या स्वप्नात मृत व्यक्ती दिसतात
.
दुसरे ज्यात साधुसंत दिसतात तर तिसरे स्वप्नं ज्यात अस्तित्वातच नसणाऱ्या गोष्टी दिसतात
.
तुम्हाला मृत व्यक्ती दिसत असतील तर चिंता करण्याची वा घाबरण्याची अजिबात गरज नाही
अशी स्वप्नं गंभीरपणाने घेऊ नयेत. पण भीती वाटत असेल तर देवांची पूजाअर्चा करावी
याशिवाय तुम्ही मृत व्यक्ती दिसत असल्यास गाईला चपाती खायला घालावी, ज्यामुळे आत्म्याला संतुष्टी मिळते
स्वप्नांत मृत व्यक्ती दिसणे हे अजिबात अशुभ मानले जात नाही हे नेहमी लक्षात ठेवा
ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून कोणताही दावा करत नाही