मानसिक आरोग्य निरोगी हवं असेल तर शारीरिक आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागते.
Picture Credit: Pinterest
पुरेशी झोप आणि संतुलित आहार देखील महत्वाचा असतो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी.
याच संतुलित आहारामध्ये येतं ते दूध.
निरोगी आरोग्याचं बरंचसं गणित हे झोपेवर अवलंबून असतं.
रोज रात्री शांत झोपेसाठी कोमट दुधात बदामाची पूड घालून प्यावं.
रोज झोपण्यापूर्वी दूध प्यायलाने मेंदू शांत राहतो.
झोपेच्या वेळी अतिविचार कमी होतात.
दूधात मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असतं ज्यामुळे शरीराला आराम मिळतो.