www.navarashtra.com

Published  Oct 02, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

त्वरीत ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी वापरा हे पान

सध्या जगभरातील आयुष्यासोबत चालणारा आजार म्हणजे डायबिटीस. तो कसा कमी करायचा त्या विचार करू

डायबिटीस

डायबिटीस कमी होण्यासाठी डॉक्टर्स वेगवेगळ्या औषधांचा सल्ला देतात. तरीही बऱ्याचदा त्रास होतो

औषध

आयुर्वेदात उत्तम ठरलेले बेलपत्र हे अनेक आजारांवरील रामबाण असणारे औषध डायबिटीसवरही लागू ठरते

बेलपत्र

.

डॉक्टर सर्वेश यांनी सांगितल्याप्रमाणे डायबिटीस या आजारावर बेलपत्र हे औषध अत्यंत चांगले ठरते

तज्ज्ञ

.

रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी याचा उपयोग होतो तर इन्सुलिन प्रॉडक्शला प्रोत्साहन मिळते

नियंत्रण

बेलपत्रातील गुण अथवा तत्व हे रक्तातील साखर कमी करून शरीरातील सेल्सना इन्सुलिनसाठी संवेदनशील बनवते

तत्व

बेलपत्रामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि डायबिटीसशी संबंधित पचनाचा त्रास यामुळे कमी होतो

पचन

बेलपत्रातील अँटीऑक्सिडंट्स हे मुक्त कणांशी दोन हात करतात आणि शरीराला नुकसान होऊ देत नाही

नुकसान

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

रिकाम्या पोटी कोणती फळं खावीत?