बजाज ऑटोने आपल्या अनेक मोटरसायकलच्या किंमतीत वाढ केली आहे.
Picture Credit : pinterest
महाराष्ट्रात नवे दर लागू झाले असून लवकरच इतर राज्यांमध्येही हे नवे दर लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.
Picture Credit : pinterest
दरवाढीचा सर्वाधिक परिणाम Freedom 125 वर झाला असून सर्वाधिक वाढ या मॉडेलवर झाली.
Picture Credit : pinterest
Pulsar, Platina, CT, Avenger आणि इतर लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे.
Picture Credit : pinterest
काही मॉडेल्समध्ये किंमत वाढ काहीशे रुपयांपासून ते जवळपास ५,९०० पर्यंत झाली आहे.
Picture Credit : pinterest
१६ जुलैनंतर इतर राज्यांमध्येही नव्या किंमती लागू होण्याची शक्यता आहे.
Picture Credit : pinterest
तुम्ही Bajaj ची नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर डीलरकडून अद्ययावत एक्स शोरुम किंमत नक्की तपासा.
Picture Credit : pinterest
दरवाढीनंतरही Pulsar, Platina, Freedom आणि Avenger या बाइक्सची मागणी कायम राहण्याची शक्यता.
Picture Credit : pinterest