दमदार सुपरमोटो बाईक KTM 390 SMC R लवकरच भारतात येणार आहे.
Picture Credit : pinterest
KTM ची नवी 390 SMC R टेस्टिंग दरम्यान दिसली. त्यामुळे ही लवकरच लाँच होण्याची तयारीत आहे.
Picture Credit : pinterest
या बाईकमध्ये 398.7cc सिंगल सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनसह दमदार परफॉर्मन्स हे खास वैशिष्ट्ये आहे.
Picture Credit : pinterest
राइड आणि वळणदार रस्त्यांवर ती अधिक मजेदार अनुभव देते.
Picture Credit : pinterest
या बाईकमध्ये TFT डिस्प्ले, LED लाइट्स, Ride Modes, Traction Control आणि Supermoto ABS सारखी आधुनिक फीचर्स आहेत.
Picture Credit : pinterest
१७ इंच स्पोक व्हील्स, लांब सस्पेन्शन ट्रॅव्हल आणि हलके चेसिस यामुळे रस्त्यावर चालवताना अधिक नियंत्रणात राहते.
Picture Credit : pinterest
भारतात या बाईकची किंमत अंदाजे ३.३ लाखाच्या आसपास असू शकते.
Picture Credit : pinterest
भारतात टेस्टिंग सुरु असून लाँचिंग डेट अद्याप सांगितलेली नाही.
Picture Credit : pinterest