नवी Bajaj Pulsar N160 S आणि SS आली! किंमत, 18.5 PS पॉवर आणि फीचर्स पाहा

Automobile

08 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

नवीन Pulsar N160 मध्ये 160cc 4-Valve इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 18.5 PS पॉवर तयार करते, त्यामुळे बाइकच्या परफॉर्मन्समध्ये मोठी भर पडते.

18.5 PS पॉवरचा दम

Picture Credit:mypulsarofficial

Bajaj च्या अंतर्गत चाचण्यांनुसार नवीन Pulsar N160 0 ते 60 km/h वेग फक्त 4.5 सेकंदांत गाठते.

0-60 km/h फक्त 4.5 सेकंदात!

Picture Credit:mypulsarofficial

नवीन Pulsar N160 मध्ये Intelligent Throttle Technology देण्यात आली आहे. यामुळे थ्रॉटल इनपुटला अधिक अचूक आणि नियंत्रित प्रतिसाद मिळण्यास मदत होते.

Intelligent Throttle Technology

Picture Credit:mypulsarofficial

राइडिंगच्या परिस्थितीनुसार बाइकचा अनुभव बदलण्यासाठी 4 Ride Modes देण्यात आले आहेत. Rain Road Sport Off-road

मिळणार 4 Ride Modes

Picture Credit:mypulsarofficial

नवीन N160 SS मध्ये Responsive Traction Control देण्यात आले आहे. रस्त्यावर उपलब्ध ग्रिपनुसार चाकाचा स्लिप नियंत्रित करण्यास ही प्रणाली मदत करते.

Traction Controlचीही सुविधा

Picture Credit:mypulsarofficial

नवीन Pulsar N160 मध्ये Crawl Technology देण्यात आली आहे. कमी वेगात बाइक नियंत्रित करताना आणि अवघड परिस्थितीत राइडिंग करताना हे तंत्रज्ञान उपयोगी ठरते.

Crawl Tech काय आहे?

Picture Credit:mypulsarofficial

टॉप व्हेरिएंट N160 SS मध्ये TFT डिस्प्ले आणि Google Navigation मिळते. त्यामुळे राइडदरम्यान मार्गदर्शनाची सुविधा थेट बाइकच्या कन्सोलवर मिळते.

TFT स्क्रीनसह Google Navigation

Picture Credit:mypulsarofficial

नवीन अपडेटनंतर Pulsar N160 रेंजमध्ये N160, N160 S आणि N160 SS असे तीन व्हेरिएंट आहेत.

Pulsar N160 चे 3 व्हेरिएंट

Picture Credit:mypulsarofficial