Pulsar N160 S की Hero Xtreme 160R 4V? ₹1.33 लाखांच्या बजेटमध्ये कोणती Bike भारी?
Picture Credit:pinterest
Bajaj Pulsar N160 S ची Ex-showroom किंमत ₹1,33,511, तर Hero Xtreme 160R 4V Standardची किंमत ₹1,33,195 आहे. म्हणजेच दोन्हींच्या Base Variantsच्या किमती जवळपास समान आहेत.
Picture Credit:pinterest
N160 S ला Muscular Fuel Tank, Sporty Graphics, Golden USD Fork आणि LED Projector Headlampसह आक्रमक स्टाइल मिळते.
Picture Credit:pinterest
N160 S मध्ये 164.5cc 4-Valve Engine आहे. हे इंजिन 18.5 PS Power आणि 14.4 Nm Torque तयार करते. Xtreme 160R 4Vपेक्षा Pulsarची Power जास्त आहे.
Picture Credit:pinterest
Heroच्या या बाईकला 163.2cc 4-Valve Engine मिळते. त्यातून 16.9 PS Power आणि 14.6 Nm Torque मिळतो. दोन्ही बाइक्समध्ये 5-Speed Gearbox आहे.
Picture Credit:pinterest
N160 Sमध्ये Rain, Road, Sport आणि Off-road असे चार Riding Modes मिळतात. Ride-by-Wire Throttleमुळे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार बाइकचा Response बदलता येतो.
Picture Credit:pinterest
N160 Sमध्ये Bluetooth, Turn-by-Turn Navigation, Call/SMS Alerts आणि 5-inch Colour LCD आहे. Top SS Variantमध्ये 5-inch TFT, Google Maps Integration आणि Wi-Fi Connectivity देखील मिळते.
Picture Credit:pinterest
Xtreme 160R 4Vमध्ये Sporty LED Headlamp, Golden USD Fork आणि Single-Piece Seat मिळते. Top Variantमध्ये Bluetooth, Ride-by-Wire आणि Rain, Road, Sport हे तीन Riding Modes आहेत.
Picture Credit:pinterest
Pulsar N160 S → जास्त Power + अधिक Features + 4 Riding Modes Xtreme 160R 4V → जवळपास समान किंमतीत दमदार Performance
Picture Credit:pinterest
तुमची प्राथमिकता Features आणि Power असेल तर Pulsar N160 S आकर्षक ठरते; तर तुलनेने साधा पण Sporty पर्याय हवा असल्यास Xtreme 160R 4V विचारात घेता येते.
Picture Credit:pinterest