Royal Enfield Interceptor 650 ला Mumbaiच्या Mean Green Customs ने पूर्णपणे वेगळा लूक दिला आहे. आता ही बाईक Low-Slung Bobber स्टाईलमध्ये दिसते.
Picture Credit:pinterest
या Custom Bikeची Riding Stance खूपच Low करण्यात आली आहे. जुन्या Subframeऐवजी नवीन Rear Structure तयार करून बाईकचा मागील भाग जमिनीच्या अधिक जवळ आणला आहे.
Picture Credit:pinterest
मूळ Interceptorमधील Twin-Seat Setup हटवून Custom Solo Seat बसवण्यात आली आहे. सीट आणि Frameमधील मोकळी जागा Bobber Look आणखी उठावदार करते.
Picture Credit:pinterest
बाईकमध्ये 18-इंच Wheels कायम ठेवण्यात आले आहेत. त्यावर Shinko E-270 Super Classic Tyres बसवण्यात आले असून Chunky Tyresमुळे बाईकला आणखी दमदार अंदाज मिळतो.
Picture Credit:pinterest
Original Handlebar आणि Riserच्या जागी Custom Clip-On Bars देण्यात आले आहेत. Factory Side Panels हटवून Hand-Fabricated Aluminium Panels आणि Custom Belly Pan वापरण्यात आले आहेत.
Picture Credit:pinterest
Headlampला Fork Tubesच्या मध्ये अधिक आत बसवण्यात आले आहे. मागील बाजूस छोटा Bullet-Style Tail-Lamp देऊन Minimalist Bobber Theme कायम ठेवली आहे.
Picture Credit:pinterest
या Custom Interceptorचा Satin Gold Finish सर्वात आकर्षक भाग आहे. त्याला Bronze Undertones, Black Engine आणि Brown-Black Upholsteryची जोड देण्यात आली .
Picture Credit:pinterest
बाईकचा बेस 648cc Parallel-Twin Engine कायम आहे. Standard Interceptor 650मध्ये हे इंजिन 47 PS Power आणि 52 Nm Torque देते. या Custom Buildमध्ये मोठ्या Performance Modificationsची माहिती देण्यात आलेली नाही.
Picture Credit:pinterest
या Custom Buildचा मुख्य फोकस Performanceपेक्षा Design, Character आणि Bobber Stylingवर आहे. Interceptor 650ला इतका Low आणि Clean Look मिळाल्याने बाइक पूर्णपणे वेगळी भासते.
Picture Credit:pinterest