Bajajच्या Bikesची विदेशात धूम! Sales 28% वाढली, Exports 51% वर

Automobile

01 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ऑगस्ट 2026 मध्ये कंपनीच्या एकूण वाहन विक्रीत तब्बल 28% वाढ झाली.

Bajaj Autoचा धमाका!

Picture Credit:pinterest

Bajaj Autoने ऑगस्टमध्ये एकूण 5,35,764 वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात 4,17,616 युनिट्स विकली होती.

5.35 लाखांहून अधिक वाहनांची विक्री

Picture Credit:pinterest

ऑगस्टमध्ये Bajajच्या वाहनांची निर्यात 51% वाढून 2,80,056 युनिट्सवर पोहोचली.

Exports ठरले Growth Engine!

Picture Credit:pinterest

भारतातील विक्री 10% वाढली असून कंपनीने ऑगस्टमध्ये 2,55,708 वाहनांची विक्री केली.

देशांतर्गत Salesमध्येही वाढ

Picture Credit:pinterest

ऑगस्टमध्ये Bajajच्या दोनचाकी वाहनांची एकूण विक्री 4,43,748 युनिट्स झाली. वार्षिक वाढ 30% राहिली.

Two-Wheeler Salesमध्ये 30% Jump

Picture Credit:pinterest

दोनचाकी वाहनांच्या निर्यातीत तब्बल 53% वाढ झाली. ऑगस्टमध्ये 2,41,850 Two-Wheelers परदेशात पाठवण्यात आल्या.

Bike Exportsमध्ये मोठी वाढ

Picture Credit:pinterest

Bajajच्या Commercial Vehicle विक्रीत 22% वाढ झाली असून ऑगस्टमध्ये 92,016 युनिट्सची विक्री झाली.

Commercial Vehiclesचीही दमदार कामगिरी

Commercial Vehicleच्या निर्यातीतही चांगली वाढ झाली. ऑगस्टमध्ये 38,206 CVs परदेशी बाजारात विकल्या गेल्या.

CV Exportsमध्ये 39% वाढ

Picture Credit:pinterest

एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीत Bajaj Autoची एकूण विक्री 29% वाढून 24,48,692 युनिट्सवर पोहोचली.

एप्रिल-ऑगस्टचा आकडाही मजबूत

Picture Credit:pinterest

देशांतर्गत मागणीसोबतच परदेशातील मजबूत विक्रीमुळे कंपनीच्या August Salesला मोठा boost मिळाला आहे.

Bajajची Growth Story सुरूच!

Picture Credit:pinterest