केळ्यातच नव्हे तर त्याच्या सालांमध्येही अनेक गुणधर्म असतात.
Picture Credit: istockphoto
त्वचेला चमकदार करण्यासाठी केल्याच्या सालींचा वापर केला जातो.
Picture Credit: istockphoto
केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, पोटेशियम असे अनेक गुणधर्म असतात.
केळ्याची साल त्वचेलया लावल्यास खाज कमी होण्यास मदत होते.
केळ्याची साल त्वचेवर घासून लावावी आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.
मात्र आपणास त्वचेचा काही रोग असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच यकघ वापर करावा.