हरभऱ्याची डाळ ३-४ तास पाण्यात भिजवून घ्या.
Picture Credit: Pinterest
भिजवलेली डाळ चाळून थोडी जाडसर वाटून घ्या (पाणी वापरू नका).
Picture Credit: Pinterest
वाटलेल्या डाळीत कांदा, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, जिरे, धने पावडर आणि मीठ टाका.
Picture Credit: Pinterest
सगळं एकत्र छान मिसळा. मिश्रण घट्टसर राहील याची काळजी घ्या.
Picture Credit: Pinterest
हाताला थोडं पाणी लावून छोटे-छोटे गोळे घेऊन पुऱ्यासारखे चपटे वडे बनवा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे वडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
कुरकुरीत डाळ वडे गरमागरम चहा, हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest