केळ खाऊन आपण साल फेकून देतो. पण, ती फेकण्यापूर्वी हे नक्की वाचा.
Picture Credit: Pinterest
केळीच्या सालीचा भाग थेट चेहऱ्यावर ५-१० मिनिटे चोळा. सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा.
Picture Credit: Pinterest
केळीची साल आणि दही एकत्र वाटून हा पॅक चेहऱ्याला लावा. त्वचेवरील मृत पेशी निघून जातील.
Picture Credit: Pinterest
बेसन मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
१ चमचा मधात केळीची साल वाटून तयार पॅक चेहऱ्याला लावा. चेहरा चमकेल.
Picture Credit: Pinterest
सालीचे लहान तुकडे करा. नंतर ते वाटून त्यात हळद मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. डाग कमी होतात.
\Picture Credit: Pinterest
सालीच्या पेस्टमध्ये ओट्स मिसळा आणि चेहऱ्यावर ५ मिनिटे लावा. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक येईल.
Picture Credit: Pinterest
केळीच्या सालीत तांदळाचे पीठ मिसळून लावल्याने चेहरा सुधारतो.
Picture Credit: Pinterest