केळं आरोग्यासाठी फायदेशीर असते, त्यामुळे केळं खण्याचा सल्ला दिला जातो
Picture Credit: Pinterest
फिटनेस फ्रिक व्यक्ती अधिक प्रमाणात केळं खातात
नुसतं केळंच नाही तर केळ्याचं सालंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
केळ्याच्या सालीचा चहा पिण्याचे फायदे जाणून घ्या
केळ्याच्या सालांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे पचन वाढते
हेल्दी स्किनसाठी केळ्याची सालीचा चहा पिणं फायदेशीर आहे
केळ्याची सालं चिरून पाण्यात घाला, त्यात दालचिनी टाकावी, उकळवून गाळून प्यावे