ब्रेकफास्टनंतर चहा पिणं टाळावं, चहा-ब्रेकफास्टमध्ये 1 ते 2 तासांचं अंतर ठेवावे
Picture Credit: Pinterest
डॉक्टरांनुसार सकाळी 11 ते 12 ही चहा पिण्याची योग्य वेळ आहे.
जेवणासोबत, किंवा जेवणानंतर लगेच चहा पिणं टाळावं, अशक्तपणा-थकवा कमी होतो
संध्याकाळचा चहा 4 ते 5 च्या दरम्यान प्यावा, त्यानंतर प्यायल्यास झोपेवर परिणाम होतो
सकाळी बेड टी पिणं टाळावं, त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते
बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास चहा पिणं बंद करावं, गॅसची समस्या वाढते
छातीत जळजळ वाढेल, डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं