आपल्या शरीरासाठी केळी नेहमीच फायदेशीर मानली जातात.
Img Source: Pexels
मात्र काही आजार असे आहेत,ज्यावेळी केळी न खाणेच बरे.
डायबिटीस आजार असताना केळी खाऊ नये.
डायबिटीस असताना कार्बोहायड्रेट पदार्थ खाऊ नये.
केळीत 29 ग्राम कार्बोहायड्रेट असते.
केळी खाल्ल्याने शरीरातील शुगर लेव्हल वाढते.
दीर्घकाळात सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे ती चांगली गुंतवणूक ठरते.