केळी प्रत्येकाला आवडतात मात्र, ती लवकर खराब होतात
Picture Credit: Pinterest
मात्र, बराच काळ केळी फ्रेश ठेवण्यासाठी काही हॅक्स ट्राय करावेत
केळी वेगवेगळी करून त्याची देठं झाकून ठेवावी
केळी अशीच ठेवण्याऐवजी लटकवून ठेवा, त्यामुळे पिकणार नाहीत
केळी व्हिनेगरच्या पाण्याने धुवा, त्यामुळेही केळी फ्रेश राहतात
केळी फ्रेश राहण्यासाठी थंड जागी स्टोअर करा
व्हिटामिन सी टॅब्लेट पाण्यात विरघळवा, केळी बुडवा, खराब होणार नाहीत