सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने आरोग्याला होतील हे फायदे
Picture Credit: iStock
ब्लोटिंगची समस्या उद्भवते मासिक पाळीमध्ये. त्यासाठी दही खावे. डायजेशन चांगले राहते
दह्यामुळे हाडं स्ट्राँग होतात. प्रोटीन आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, इम्युनिटी सुधारते, क्षमता वाढते
कार्बोहायड्रेट्स, पोटॅशिअम आणि कॅलरी मुबलक प्रमाणात, थकवा, अशक्तपणा दूर होतो