गंगा किनारी वसलेलं एक शहर म्हणजे वाराणसी
Picture Credit: Pinterest
बनारसी साडी जगभरात प्रसिद्ध आहे, बनारसी साडीचा इतिहास जाणून घ्या
मुघल भारतात आले तेव्हा मुघल नक्षीकामही आणले, आणि एक नवी कला जन्माला आली
विणकामासाठी कापूस आणि रेशीम धागे वापरले जात होते, सोने, चांदीची जरी वापरली जाते
विणकराला एक साडी बनवण्यासाठी महिने लागायचे, बनारसी साडीसाठी 6 महिने
डिझाइनमध्ये जंगल पॅटर्नची फुलं, पानं, वेली आहेत, मीनाकारीमध्ये धागे मिक्स करतात
जरीची लाल बनारसी साडी नववधूची आवडती साडी म्हणून ओळखली जाते
बॉलिवूड अभिनेत्रींपासून, राण्यांपासून सारेच बनारसी साडी राजेशाही थाटात मिरवतात
या साडीची किंमत पूर्वी इतकी होती की सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हती
जगभरात Indian Royal Silk नावाने ही साडी ओळखली जाते