वेट लॉस करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात
Picture Credit: Pinterest
वजन वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते
आरोग्याच्या समस्या होऊ नये म्हणून हेल्दी राहण्याचा सल्ला दिला जातो
अशावेळी वेट लॉससाठी 30-40-50 चा फॉर्म्युला वापरला जातो
उठल्यानंतर 30 मिनिटांच्या पाणी प्यावे, त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत
40 मिनिटे एक्सरसाइज करावी, ब्लड सर्कुलेशन सुधारते, डिटॉक्स होते
रोजच्या डाएटमध्ये 50 टक्के प्लान्ट बेस्ड डाएट असावे, हेल्दी बॅक्टेरिया असतात