28 ते 30 सप्टेंबरला बँक स्ट्राइक प्रस्तावित आहे. पण डिजिटल बँकिंगमुळे अनेक कामं सुरू ठेवता येणार आहेत.
Picture Credit: pinterest
हो. SBIच्या माहितीनुसार Net Bankingचा वापर ऑनलाइन व्यवहारांसाठी करता येईल.
Picture Credit: pinterest
Mobile Banking आणि YONOसारख्या डिजिटल सेवांमधून रोजचे व्यवहार करता येण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit: pinterest
स्ट्राइकदरम्यान UPI सेवा उपलब्ध राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे QR Code किंवा UPI IDने पेमेंट करता येऊ शकते.
Picture Credit: pinterest
ATM आणि ADWMचा वापर करता येईल. मात्र मोठ्या मागणीमुळे काही ठिकाणी रोख रकमेची उपलब्धता बदलू शकते.
Picture Credit: pinterest
ज्या कामांसाठी शाखेत जाणं किंवा कर्मचाऱ्यांची मदत आवश्यक आहे, त्यावर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: pinterest
Cheque clearing आणि काही settlement-related कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाचे cheque व्यवहार आधीच नियोजित करणं योग्य ठरेल.
Picture Credit: pinterest
26 आणि 27 सप्टेंबरला शनिवार-रविवार असल्याने 28–30 सप्टेंबरच्या स्ट्राइकमुळे branch-based bankingवर सलग पाच दिवस परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: pinterest
महत्त्वाचं branch work आधी पूर्ण करा. रोजच्या व्यवहारांसाठी Net Banking, Mobile Banking, UPI आणि ATMसारखे पर्याय तयार ठेवा.
Picture Credit: pinterest