Googlebook म्हणजे काय? Laptopमध्ये AIचा नवा जमाना सुरू!

Science Technology

22 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Googlebook ही Googleची नवी premium laptop category आहे. यात Android technology आणि ChromeOSमधील desktop अनुभव एकत्र आणण्यात आला आहे.

Googlebook नेमकं काय आहे?

Picture Credit:tata

Googlebookच्या केंद्रस्थानी Gemini Intelligence आहे. म्हणजेच AI केवळ वेगळ्या App किंवा Websiteपुरता मर्यादित न राहता laptopच्या अनुभवातच समाविष्ट करण्यात आला आहे.

फक्त Laptop नाही, AI Laptop!

Picture Credit:tata

Android फोन आणि Googlebook यांच्यात अधिक seamless connectivity मिळते. फोनमधील files शोधणे, वापरणे आणि devicesदरम्यान काम सुरू ठेवणे सोपे करण्याचा Googleचा प्रयत्न आहे.

Android फोनसोबत खास कनेक्शन

Picture Credit:tata

Googlebookमधील Magic Pointer हे खास AI feature आहे. Cursor हलवल्यावर Gemini स्क्रीनवरील text, images आणि context समजून त्यानुसार मदत करू शकतो.

Magic Pointer काय करतो?

Picture Credit:tata

Rambler हे voice-dictation feature आहे. तुम्ही बोलून सांगितलेला विस्कळीत मजकूर अधिक व्यवस्थित लिखाणात बदलण्यास ते मदत करते.

Ramblerही खास फीचर

Picture Credit:tata

Googlebookमध्ये Intel आणि Qualcommचे processors, dedicated AI/NPU क्षमता आणि premium materials देण्यात आले आहेत. Googleच्या माहितीनुसार काही मॉडेल्समध्ये 2.8K OLED display आणि 14 तासांपर्यंत battery life मिळते.

Hardwareही Premium

Picture Credit:tata

पहिल्या Googlebook lineupमध्ये Acer, ASUS, Dell, HP आणि Lenovo सहभागी आहेत. त्यामुळे Googlebook हा एकाच कंपनीचा laptop नसून अनेक manufacturersसह तयार केलेला platform आहे.

कोणत्या कंपन्या बनवत आहेत?

Picture Credit:tata

Googlebookची सुरुवातीची किंमत $899 आहे. सध्या pre-orders काही निवडक बाजारपेठांमध्ये सुरू आहेत; भारतासाठी अधिकृत उपलब्धता किंवा लाँच तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

किंमत किती? भारतात कधी येणार?

Picture Credit:tata

Googlebookचा मुख्य फोकस आहे — Laptop + Android Phone + Gemini AI यांना एका connected experienceमध्ये आणणे. त्यामुळे पारंपरिक laptopपेक्षा AI आणि cross-device वापरावर अधिक भर देण्यात आला आहे.

मग Googlebookचा फायदा काय?

Picture Credit:tata