बाजारभावानुसार एक किलो चांदीची किंमत दरोज बदलते.
जर चांदीचा भाव प्रति किलो सुमारे १.२ ते १.३ लाख रुपये असेल, तर त्यानुसार अंदाजपत्रक ठरवले जाते.
भारतात काही एंट्री-लेव्हल गाड्या या किंमतीत खरेदी करता येतात.
या बजेटच्या जवळपास येणाऱ्या पर्यायांपैकी मारुती सुझुकी अल्टो के १० एक आहे. ममात्र, ही रक्कम डाऊन पेमेंट असेल.
रेनो क्विडची गणना लोकप्रिय कमी किमतीच्या हॅचबॅच कारमध्ये देखील केली जाते.
आजच्या चांदीच्या किंमतीनुसार मारुती सुझुकी एस प्रेसो खरेदी करु शकता.
ही देखील तुमच्या बजेटमध्ये फिट बसू शकते.
काही कंपन्यांची एंट्री-लेव्हल व्हेरिएंट किंवा ऑफर्स असलेल्या गाड्या या बजेटमध्ये मिळू शकतात.
गाडीची किंमत शहर, कर आणि डीलनुसार बदलू शकते.
ऑन-रोड किंमत एक्स- शोरुम किंमतीपेक्षा जास्त आहे.
गाडी खरेदी करण्यापूर्वी, कृपया सध्याचा चांदीचा दर आणि गाडीची किंमत तपासा.
योग्य माहितीच्या आधारे, तु्म्ही तुमच्या बजेटनुसार सर्वोत्तम कार निवडू शकता.