बस्तीचे उपचार आरोग्यासाठी आहेत फायदेशीर

Lifestyle

05 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

बस्ती म्हणजे काय

यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, पचन सुधारते, सांधेदुखी व कंबरदुखी कमी होते तसेच मज्जासंस्थेचे आरोग्य सुधारून शरीराला नवीन ऊर्जा मिळते.

Picture Credit: Pinterest

बस्ती हे सांधेदुखी, आमवात, पक्षघात आणि मज्जासंस्थेच्या आजारांवर अत्यंत गुणकारी मानले जाते. 

वात दोष संतुलन 

Picture Credit: Pinterest

मणक्यांचे विकार आणि स्नायूंच्या ताणतणावातून सुटका मिळते.

कंबर व पाठदुखी आराम

Picture Credit: Pinterest

 मज्जासंस्थेला पोषण मिळाल्यामुळे शरीराची हालचाल सुधारते.

नसांचे कार्य सुधारते

Picture Credit: Pinterest

खालच्या पचनसंस्थेचे आजार आणि जळजळ कमी होते.  

मूळव्याध व फिशरमध्ये मदत

Picture Credit: Pinterest

महिलांचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

पीसीओएस अनियमित मासिक पाळी आणि वंध्यत्व यांसारख्या समस्यांवर गुणकारी.

आयुष्यमान व कांती वाढते

Picture Credit: Pinterest

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढून वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते व कांती सुधारते.