उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करणं अनेकांना आवडतं
Picture Credit: Pinterest
रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करणं चांगलं की वाईट ते जाणून घ्या
रात्री आंघोळ करून झोपल्याने दिवसभराचा घाम, धूळ निघून जाते, झोप चांगली लागते
आंघोळ झाल्या झाल्या लगेच झोपल्यास झोप खराब होण्याची शक्यता असते
रात्री आंघोळ केल्याने मेटाबॉलिमझ रेट स्लो होतो, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका उद्भवतो
रात्री आंघोळ करून झोपल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो
रात्री झोपायच्या 2 तास आधी आंघोळ करा, त्यामुळे शरीराचे तापमान कमी होते