किती वयापर्यंत मुलांना रेल्वेचं तिकीट काढावं लागत नाही?
Picture Credit: Pinterest
1 ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना रेल्वेचं तिकीट काढावं लागत नाही
तुमच्या मुलांचं वय 5 ते 12 वर्ष असेल तर हाफ तिकीट लागेल
तुम्हाला फुल सीट हवी असेल तर फूल तिकीट काढावं लागेल
आता समजले ना कोणत्या वयात मुलांचे रेल्वे तिकीट खरेदी करावे?
12 वर्षांच्या पुढे असलेल्या मुलांना फूल तिकीट काढावे लागते