Published March 14, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
थंड पाण्याने आंघोळ केल्यास इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते, संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण
फील गुड हार्मोन एक्टिव्ह होतात, तणाव कमी होण्यास फायदेशीर
ब्लड फ्लो सुधारतो त्यामुळे हार्ट हेल्दी राहते रोज थंड पाण्याने आंघोळ केल्यास
थंड पाण्याने आंघोळ केल्यास थकवा दूर होण्यास मदत होते
थंड पाण्याने अंघोळ केल्याने तापमान संतुलित राहण्यास मदत होते, मेटाबॉलिझम रेट वाढतो
स्किन आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. केसांना चमक मिळते